Ferfar #6997 · धामापूर
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत विकास धाकू दळवी व. 4 यांची असून महसुल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-04/2013 प्र क्र.196 /ज -1 दिनांक -11/02/2014,दिनांक -07/05/2014 व दिनांक16/07/2014 चे शासन निर्णया मधील सुचनेनुसार नियंत्रित सत्ताप्रकारची नोंद काढून भूधारणा पद्धती वर्ग 1 करणेसाठी मा.तहसीलदार मालवण यांचे कडील आदेश क्र.टेनन्सी/एसआर-61/2026 दिनांक – 30/09/2026 रोजीचे पत्र आलेवरून गाव अभिलेखात भूधारण पद्धती वर्ग 1 करणेसाठी नोंद केली.