Ferfar #3178 · वायरी
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/06/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी जा.क्र.156/101/02/2026 दि.21/04/2026 चे पत्र दिले की,भाग्योदय सहकारी पतपेढी मर्या.मुंबई या पतसंस्थेचे जयश्री गणेश राणे यांनी रक्कम रु 29,08,431/- एवढे कर्ज घेतले असून सदर कर्जदारास अमित सत्यवान नांदोस्कर हे जामीन आहेत .सदर कर्जाची परतफेड न झाल्याने जामीनदार अमित सत्यवान नांदोस्कर यांच्या बाजूस दाखल मिळकतीवरील हिस्स्यावर भाग्योदय सहकारी पतपेढी मर्या.मुंबई चा रक्कम रु 57,26,527/- एवढा बोजा दाखल करणेसाठी वरील क्र.चे पत्र तसेच तहसिलदार मालवण यांचेकडील क्र.अधि.अभि./कावि.४७१/०६/२०२६ दि.११/०६/२०२६ चे पत्र आलेवरून बोजा नोंद दाखल केली.