सातबारा Watch

← वायरी

Ferfar #3185 · वायरी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
88/1/25
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- भूषण शिवाजी साटम रा. वायरी(खाता क्रमांक1210) यांचे गट/सर्व्हे क्रमांक88/1/25, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0283 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0017 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रथमेश संजय देशपांडे , (खाता क्रमांक :-1931)गट/सर्व्हे क्रमांक 88/1/25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0283 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0017 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालवण जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 231 दिनांक 25/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1056000 घेऊन खरेदी दिली.सदर खरेदी खताची नोंद या पूर्वी फेरफार क्र.3004 ने झाली होती सदर फेरफार नामंजूर झाल्याने मा.उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांचे न्यायालयात आरटीएस अपिल क्र.71/2025 /4205 प्रमाणे दावा चालून आरटीएस अपिल क्र.मंजूर करण्यात येत आहे. फेरफार क्र.3004 चे कामी मंडळ अधिकारी मालवण यांनी दि.18/07/2025 रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. तसेच नोंदणीकृत खरेदीखताची नोंद दावा मिळतीस करणेकामी दि.03/08/2026 रोजी आदेश झाल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.