सातबारा Watch

← वायरी

Ferfar #3191 · वायरी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/2/2, 8/22ब
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस दाखल मिळकती मधील खातेदार प्रभावती संभाजी बिळवसकर या दि.२५/०८/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांनी सदर मिळकती मधील आपला हिस्सा नोटरी कडील दि.१५/०४/२०२६ रोजीच्या अनोंदणीकृत मृत्यू पत्राने आपला मुलगा उदय संभाजी बिळवसकर यांस दिला आहे.उदय संभाजी बिळवसकर यांनी दिलेला वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र क्र.४५१६/२०२६ दि.०५/१०/२०२६ ,मृत्यू दाखला व मृत्यूपत्राची छायांकित प्रत दिलेवरून मृत्युपत्र लिहून देणार प्रभावती संभाजी बिळवसकर यांचे नाव कमी करून मृत्यू पत्र लिहून घेणार उदय संभाजी बिळवसकर यांचे नाव ७/१२ सदरी दाखल करणेसाठी नोंद केली.