Ferfar #2009 · देवबाग
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/6/1
- Talathi
- ज्ञानेश्वर शंकरराव वायाळ
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
श्री.महेंद्र मधुसूदन शेलटकर यांनी अर्ज दिला की, माझे वडील कै.मधुसूदन विठोबा शेलटकर हे दि.१०/०३/२०२४ रोजी मयत झाले तसेच माझी आई कै.माधुरी मधुसूदन शेलटकर हि दि. २२/११/२०१४ रोजी मयत झाली असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.
१)महेंद्र मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ५५ , वारसदाराची स्थिती : हयात
२)मिलिंद मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ५० , वारसदाराची स्थिती : हयात
३)मुकेश मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ४७ , वारसदाराची स्थिती : हयात
४)मणिपाल मधुसूदन शेलटकर, नाते- मुलगा, वय – ४४ , वारसदाराची स्थिती : हयात
५)ममता मंगेश पराडकर, नाते- मुलगी, वय – ५२ , वारसदाराची स्थिती : हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार श्री.महेंद्र मधुसूदन शेलटकर यांनी अर्जासोबत मे.कार्यकारी दंडाधिकारी साहेब तथा मंडळ अधिकारी म्हापण महा ई सेवा केंद्र परुळे यांचे समोर दिनांक ०५/०८/२०२६ रोजीचे प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीच्या दाखल्याच्या छायांकित प्रती, पोलीस पाटील देवबाग यांचा दि.१४/०८/२०२६ रोजीचा वारस दाखला, जबाब व पंचयादी दिलेवरून कायम कुळ सदरी वारस नोंद केली.