सातबारा Watch

← देवबाग

Ferfar #2010 · देवबाग

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
20/1/15, 20ब
Talathi
ज्ञानेश्‍वर शंकरराव वायाळ
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस कॉलम ३ मध्ये दाखल मिळकतीबाबत मा. उपविभागीय अधिकारी (महसूल), कुडाळ यांच्या न्यायालयात टेनन्सी अपिल क्र. १८/२०२३, दि. ११.०३.२०२३ रोजी आदेश झालेप्रमाणे मा. तहसीलदार, मालवण यांचे आदेश क्र. कुळवहिवाट दावा क्र. ७०ब/फे.सु.०२/२०१५, आयएनक्यु एसआर-४, एलएसपी-देवबाग/३१०, दि. २५.०९.२०२३ रोजीचा आदेश रद्द करण्यात आल्याने आदेशानुसार नोंद दाखल केली.