Ferfar #2012 · देवबाग
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1/8ब/1
- Talathi
- ज्ञानेश्वर शंकरराव वायाळ
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बाजूस कॉलम ३ मध्ये दाखल मिळकतीबाबत मालवण येथील मे.दिवाणी न्यायाधीश (क-स्तर), यांच्या कोर्टात रे.दि.मु.नं.४५/२०२३, निशाण नं.२० दि.१०/०७/२०२६ रोजी आदेश झालेप्रमाणे दावा अंशतः मंजूर करण्यात येऊन वादी श्री.जयवंत नारायण मोबारकर यांना प्रतिवादी श्री.प्रकाश सत्वशील तारी व श्री.अरविंद सत्वशील तारी यांच्या सर्व्हे नं. २३ हि.नं.१/८ब/१ या मिळकती मधील २ गुंठे क्षेत्राचा विरुद्ध कब्जाने मालक झाला असल्याचे घोषित केल्याने उपरोक्त नमूद आदेशानुसार नोंद दाखल केली.