सातबारा Watch

← कुसरवे

Ferfar #3434 · कुसरवे

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
103/23अ
Talathi
साधना सदानंद नाईक
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार :शाखा व्‍यवस्‍थापक,सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक लि.शाखा कट्टा, मालवण लिहून देणार : लक्ष्मण सिताराम भिसे रा. कुसरवे यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 863-2026 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 103/23अ क्षेत्र 0.2655 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण सिताराम भिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल करण्‍यासाठी नोंद केली.