सातबारा Watch

← कुसरवे

Ferfar #3441 · कुसरवे

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/1/1/जी
Talathi
साधना सदानंद नाईक
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वराड विविध कार्यकारी सह. सेवा सो. लि. वराड लिहून घेणार : संजय वामन हिर्लेकर यांनी वराड वि.का.स.से.सो.लि.वराड यांचा र.रु. 2,00,000/- चा ई करार बोजा -फेरफार क्र. 1517 तसेच र.रु. 50,000/- चा ई करार बोजा - फेरफार क्र.1852 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. जा. क्र. 58 वराड दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली.