सातबारा Watch

← कट्टा

Ferfar #1450 · कट्टा

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
26/4
Talathi
साधना सदानंद नाईक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : मा. शाखा व्‍यवस्‍थापक,सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक लि.कट्टा तर्फे प्राधिकृत प्रतिनिधी स्‍वप्‍नील सुबोध केळुसकर लिहून घेणार : गुरुनाथ पर्शुराम दांडकर,निशिकांत मोहन साळगांवकर, मोहिनी मोहन साळगांवकर गाव मौजे कट्टा सर्वे नंबर 26/4 वरील सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक लि. कट्टा यांचेकडून दिनांक 11/02/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सहा. दुय्यम निबंधक मालवण यांचे कडील दस्‍त क्र 698 दि. 29/05/2026 व सिंधुदुर्ग जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. कट्टा यांचे कडील पत्र क्र.11 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्‍यासाठी नोंद केली.