सातबारा Watch

← गुरामनगरी

Ferfar #2023 · गुरामनगरी

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
201/4/2/6/1
Talathi
साधना सदानंद नाईक
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-कट्टा गहाणखत लिहुन देणार : प्रविण महादेव मिठबांवकर रा. गुरामनगरी यांनी दुय्यम निबंधक मालवण यांचेकडील दस्त क्रमांक 1342-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2385000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/4/2/6/1 क्षेत्र 2.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण महादेव मिठबांवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2385000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आशुतोष चंद्रकांत मोरे (खाता क्रमांक :- 2443) ,