Ferfar #526 · सोनारवाडा
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/2ड
- Talathi
- साधना सदानंद नाईक
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. पेंडूर
लिहून घेणार : प्रकाश रामचंद्र वारंग
तपशिल : प्रकाश रामचंद्र वारंग यांनी सर्व्हे क्रमांक 29/2ड या मिळकतीवर वि.का. स. से. सो.लि.पेंडूर यांचेकडून रक्कम रु 150000/- चा बोजा. - 211 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.