सातबारा Watch

← परबवाडा

Ferfar #835 · परबवाडा

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2/12/1, 2/21/1, 27/9, 28/3/2, 28/3/3, 28/3/4, 28/3/5, 28/3/6, 50/36, 73/1, 76/12
Talathi
समिरा संजय सावंत
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 रकाना नं. 3 मध्ये दाखल केलेली जमीन मिळकत तुकाराम सिताराम प्रभू यांची असून ते दिनांक -07/11/2015 रोजी मयत झाले असुन त्यांना 1)विठ्ठल तुकाराम प्रभू 2)प्रमोद तुकाराम प्रभू 3)संजय तुकाराम प्रभू हे वारस असून त्यांनी दि.25/08/2014 रोजी लिहून ठेवलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे आपल्या मालकीच्या मिळकती 1)विठ्ठल तुकाराम प्रभू 2)प्रमोद तुकाराम प्रभू 3)संजय तुकाराम प्रभू यांना दिल्या. सह दुय्यम निंबधक कुर्ला 4 यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 7468 दिनांक 25/08/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल करणेसाठी विठ्ठल तुकाराम प्रभू यांनी अर्ज , मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला,पोलीस पाटील काळसे यांचा दाखला दिलेवरून नोंद केली.