Ferfar #21084 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 773/2/2
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
श्री. शैलेश शिवाजी लुडबे यांनी अर्ज दिला की,कायम कुळ कै. कविता शिवाजी लुडबे ह्या दिनांक 22/02/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- कायम कुळ
कुळाचे नाव :- १)मुलगा- शैलेश शिवाजी लुडबे वय-४१
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र क्र.493/2026 चे प्रतिज्ञापत्र , मृत्यु नोंदीचा दाखला,दि.28/06/2026 चा पोलीस पाटील दाखला, पंचयादी व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.