Ferfar #21090 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 550/21
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर मा.उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांचे न्यायालयात आर टी एस अपील क्र ५२/२०२५ अन्वये अपील चालून दि.१६/०७/२०२५ रोजी मंडळ अधिकारी मालवण यांनी फेरफार क्र.१३४७२ चे कामी दि.२१/११/२००२ रोजी दिलेल्या आदेशास सदर अपिलाचे अंतिम आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे असा आदेश झाल्याने इतर अधिकार सदरी स्थगिती आदेश ठेवणेसाठी वर्दी अर्ज व वरील आदेशाची छायांकित प्रत दिलेवरून नोंद केली.