सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21109 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
502/1/2
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल जमिन मिळकती मधील कै.विलास दत्तात्रय हळदणकर हे दि.13/05/2021 रोजी मयत तसेच त्यांची पत्नी विलासिनी विलास हळदणकर दि.30/05/2016 रोजी मयत असून त्यांना मुलबाळ कोणीही नसल्याने वारस खालीलप्रमाणे 1)भावजय- प्रगती प्रकाश हळदणकर वय-72,2)पुतणी- मनस्वी महेश कदम वय-34,3)पुतण्या-रुपेश प्रकाश हळदणकर वय-38 हे वारस असून त्यांना अन्य कोणतेही वारस नसलेबाबत श्री.रुपेश प्रकाश हळदणकर यांनी प्रतिज्ञापत्र क्र.2307/2026 दि.20/07/2026 चे प्रतिज्ञापत्र,मयत दाखले,जबाब व पंचयादी जोडून दिले वरून मयत नाव कमी करणेसाठी नोंद दाखल केली.