Ferfar #21112 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/8
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
श्री. माधुरी सोमन वारियत यांनी अर्ज दिला की, संरक्षित कुळ खातेदार कै. मनोहर बाळकृष्ण बांदिवडेकर हे दिनांक 16/05/1985 रोजी मयत तसेच त्यांची पत्नी मीना मनोहर बांदिवडेकर हि दि.03/03/1993 रोजी मयत असून झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ
कुळाचे नाव :- 1)मुलगी- माधुरी सोमन वारियत वय-71,2)मुलगा- विलास मनोहर बांदिवडेकर वय-69,3)मुलगा- सुभाष मनोहर बांदिवडेकर वय-79,4)मुलगी - अनुराधा सुबोध गोखले वय-73 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात श्रीमती.माधुरी सोमन वारियत यांनी प्रतिज्ञाप्रत्र क्र.4401 दि.28/09/2026 चे प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पंचयादी व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.