सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21113 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
639/11, 639/7, 640/16ब, 640/21, 681/13अ, 681/13ड, 681/13ब
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026श्री. शुभम दिलीप माणगांवकर यांनी अर्ज दिला की,संरक्षित कुळ कै. दिलीप सत्‍यवान माणगांवकर 8 आणे हे दिनांक 16/10/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ कुळाचे नाव :- 1)पत्नी- गीता दिलीप माणगांवकर 8 आणे वय-68,2)मुलगी- नमिता वैभव पालकर वय-41,3)मुलगी-माधवी दिलीप माणगांवकर वय-45,4)मुलगी- मुग्धा दिलीप माणगांवकर वय-31,5)मुलगा- शुभम दिलीप माणगांवकर वय-29 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात श्री.शुभम दिलीप माणगांवकर यांनी प्रतिज्ञाप्रत्र क्र.7952/2026 दि.12/02/2026 चे प्रतिज्ञापत्र,दि.16/02/2026 चा पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला,पंचयादी जबाबप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.