सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21115 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
672/11, 672/12, 672/7, 672/9
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दाखल मिळकतीवर मा.दिवाणी न्यायालय मालवण यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.२५/२०११ प्रमाणे दावा चालून तहसीलदार मालवण यांचे कडील वाटप एस.आर.क्र.५२४ चे हुकुमनाम्यानुसार वादी लक्ष्मी नारायण नेवाळकर वै.विरुद्ध सुर्यकांत अच्युत आडारकर यांचे मध्ये गावकामगार पत्रक झाले असून पुढीलप्रमाणे वाटप झाले आहे. सर्वे नं.६७२ हि.नं.११ पै ला.ला.क्षेत्र= ०.०२१० आकार =०.१५ एकूण क्षेत्र =०.०२१० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =लक्ष्मी नारायण नेवाळकर,कृष्णा वासुदेव धुरी,राजन वासुदेव धुरी,छाया वासुदेव धुरी सर्वे नं.६७२ हि.नं.१२ ला.ला.क्षेत्र= ०.०८६० पोट खराबा=०.००८० आकार =०.६९ एकूण क्षेत्र =०.०९४० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =लक्ष्मी नारायण नेवाळकर,कृष्णा वासुदेव धुरी,राजन वासुदेव धुरी,छाया वासुदेव धुरी सर्वे नं.६७२ हि.नं.७ ला.ला.क्षेत्र= ०.०३३० पोट खराबा =०.००२० आकार =०.२५ एकूण क्षेत्र =०.०३५० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =सुर्यकांत अच्युत आडारकर सर्वे नं.६७२ हि.नं.९ ला.ला.क्षेत्र= ०.०५४० पोट खराबा =०.००२० आकार =०.४१ एकूण क्षेत्र =०.०५६० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =सुर्यकांत अच्युत आडारकर सर्वे नं.६७२ हि.नं=११ पै ला.ला.क्षेत्र= ०.०२२० पोट खराबा =०.००२० आकार =०.१८ एकूण क्षेत्र =०.०२४० वाटपात जमीन नेमून दिली त्यांचे नाव =सुर्यकांत अच्युत आडारकर पुढीलप्रमाणे वाटप झाले असून मा.तहसीलदार मालवण यांचे कडील पत्र क्र.वाटप/एस आर.५२४/गावकामगार पत्रक/१०/२०२६ दि.२६/१०/२०२६ व क्र.महसूल/वाटप एस.आर./०६/२०२६ दि.०४/०६/२०२६ चे पत्र आलेवरून गावकामगार पत्रकाची नोंद दाखल केली.