Ferfar #21116 · मालवण
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1374/2
- Talathi
- गौरव प्रकाश दळवी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
श्री.महादेश्वर सहकारी पतपेढी लि.मुंबई , यांचे कडून दीपक महादेव राऊळ यांनी कर्ज काढले होते सदर कर्जास प्रणय प्रकाश अपराध हे जामीन होते. विशेष वसुली व विक्री अधिकारी ,सहकार खाते,महाराष्ट्र शासन अप्पर निबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय द्वारा श्री.महादेश्वर सहकारी पतपेढी लि.मुंबई दि.१२/०९/२०२६ रोजीच्या पत्रान्वये जामीनदार प्रणय प्रकाश अपराध यांचे हिस्स्यावर रक्कम रुपये 65130/- चा बोजा दाखल करणेसाठी वरील दिनांकाचे पत्र प्राप्त झालेवरून बोजा नोंद दाखल केली.