सातबारा Watch

← मालवण

Ferfar #21117 · मालवण

मालवण, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
312अ1/3/2अ2
Talathi
गौरव प्रकाश दळवी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट , देवगढ लिहून देणार : महेश बापू पारकर,सत्यवान हरि परब,संतोष गोपाळ कोदे रा. मालवण यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांचेकडील दस्त क्रमांक 1247 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 312अ1/3/2अ2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट यांचेकडील पत्र क्रमांक 522/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मान्यता देणारे खातेदार-साईश सत्यवान परब,महेश विष्णू कुपकर,हिमांशु विष्णू कुपकर,अर्चना मिलिंद भावे,गौरवी गजेंद्र आडकर,सिमा माधव हरणखेडकर,अश्विनी अशोक पवार.