Ferfar #919 · कर्ली
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
संध्या सदानंद पिंगुळकर यांनी अर्ज दिला की बाजूस कॉ.नं. तीन मध्ये दाखल केलेल्या मिळकती वरील कुळ कै. कृष्णाजी सिताराम पिंगुळकर हे दिनांक 27/11/1969 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1.रुक्मिणी कृष्णाजी पिंगुळकर : नाते - पत्नी वय – मयत-29/09/1972
2.जयवंत कृष्णाजी पिंगुळकर : नाते - मुलगा वय – मयत-12/10/1991
3.सावित्री जयवंत पिंगुळकर: नाते - सून वय – मयत - 21/01/2006
4.सदानंद जयवंत पिंगुळकर : नाते - नातू वय – मयत - 17/02/2020
5.संध्या सदानंद पिंगुळकर : नाते – नातसून वय - 66
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा. तहसीलदार वेंगुर्ला तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी वेंगुर्ला यांच्या समक्ष केलेले दि. 24/04/2026 चे 94 क्रमांकाचे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्रामपंचायत कार्यालय परुळे यांचेकडील दाखला, पोलीस पाटील कर्ली यांचा दाखला, जबाब, पंचयादी दिलेवरून कुळास नावे दाखल करणेकरिता नोंद केली.