Ferfar #1855 · भोगवे
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/4/7
- Talathi
- रजनीकांत सुर्यकांत नायकोडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि नियंत्रित सत्ता प्रकार वर्ग 2 ची असून त्या जमिनीचे कब्जेदार भागिर्थी गजानन गोसावी असून कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस १० वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे मा. तहसिलदार वेंगुर्ला यांचेकडील आदेश क्र. एएलटी/नजराणा रक्कम/एसआर/116/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे गाव अभिलेखातील भूधारणा वर्ग 2 ची नोंद कमी करून भूधारणा वर्ग 1 करणेसाठी तसेच इतर अधिकारात कुळ कायद्यानुसार प्राप्त जमिनीच्या खरेदीस १० वर्ष पूर्ण झालेले आहेत. आदेशाप्रमाणे गाव अभिलेखातील भूधारणा वर्ग 2 ची नोंद कमी करून भूधारणा वर्ग 1 केली. असा शेरा ठेवणेसाठी वरील आदेशाप्रमाणे नोंद केली असे.