Ferfar #667 · कालवी
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1
- Talathi
- चारुशिला गुरुनाथ वेतोरकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/06/2026
श्रीमती विशाली विलास कसालकर यांनी अर्ज दिला की बाजूस नमूद मिळकतीच्या कुळसदरी नाव दाखल असलेले कै. विलास राजाराम कसालकर हे दिनांक 17/04/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) विशाली विलास कसालकर , नाते : विधवा(पत्नी), वय :54,
2) राजाराम विलास कसालकर , नाते : मुलगा, वय :18,
3) निकिता विलास कसालकर , नाते : मुलगी, वय :23,
4) श्वेता शुभम पावसकर , नाते : मुलगी, वय :30,
5) चांदणी विलास कसालकर , नाते : मुलगी, वय :25,
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 213 प्रमाणे नावे दाखल केली असे.