सातबारा Watch

← वायंगणी

Ferfar #1817 · वायंगणी

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
49/1ब
Talathi
गौरी रामचंद्र पराडकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहून घेणार : श्री.सिद्धेश्वर वि.का.स.से.सो.लि. खानोली, --निवडा-- लिहून देणार : सखाराम अंकुश मसुरकर रा. वायंगणी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/1ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.सिद्धेश्वर वि.का.स.से.सो.लि. खानोली यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.इकरार बोजा/३/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.