Ferfar #1428 · मठ
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 5/112026 माहिती मिळालेचा दिनांक :- 5/11/2026
नम्रता नकुल परब यांनी अर्ज दिला की, गट नंबर 787, 788, 798/6, 798/7, 798/10, 798/13 वरील कुळ कै. नकुल वसंत परब हे दिनांक 01/03/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) नम्रता नकुल परब नाते : पत्नी , वय :59 वर्षे
2) नागेश नकुल परब नाते : मुलगा , वय :33वर्षे
3) दत्तगुरू नकुल परब नाते : मुलगा, वय :31वर्षे
4) देवयानी गणेश नाईक नाते : विवाहितमुलगी , वय :34 वर्षे
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत मा.तहसीलदार साहेब तथा कार्यकारी दंडाधिकारी वेंगुर्ला यांचे समक्ष केलेले दिनांक 28/10/2026 चे प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला. जबाब व पंचयादी तसेच सरपंच व पोलीस पाटील मठ यांचेकडील वारस दाखले दिलेवरून नावे दाखल केली असे.