Ferfar #1194 · अणसूर
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/5/1/5/2अ/5/3ब
- Talathi
- निखिल राजन सोनवडेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती मधील खातेदार देऊ तुकाराम गावडे यांनी सदरची मिळकत अणसूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.अणसूर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडे तारण ठेवून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) कर्ज घेतले आहे. याबाबत व्यवस्थापक व चेअरमन अणसूर वि. का. सह. सेवा सोसा. लि. अणसूर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र (इकरार) सोबत जा.क्र.अणसूर विकास/बोजानोंद/116/2026 27 दिनांक 12/10/2026 रोजीचे ७/१२ वर बोजा नोंद करणे बाबत चे पत्र दिलेवरून देऊ तुकाराम गावडे यांच्या हिश्याच्या क्षेत्रावर अणसूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.अणसूर ता.वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) चा इकरार बोजा दाखल करणेसाठी नोंद केली असे.