Ferfar #11880 · तुळस
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कुडाळ,ता.कुडाळ जिल्हा.सिंधुदुर्ग
लिहून देणार : श्रीम.पुनम हरिश्चंद्र गावडे रा. तुळस यांनी बँक ऑफ बडोदा शाखा कुडाळ यांचेकडून रक्कम रुपये 420000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/2ब, 189/1ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा कुडाळ यांचेकडील पत्र क्रमांक KUDAL/2615/OCT/14/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.