Ferfar #1471 · पेंडूर
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि.मातोंड
लिहून देणार : साक्षी हरेश गावडे रा. पेंडूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/2, 23/3, 143/6, 22/4, 61/42, 1/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि. यांचेकडील जा.क्र./मा.सो./इ करार/45/2026-27 दिनांक 14/08/2026 हे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.