Ferfar #724 · सातवायंगणी
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
नंदकिशोर सगुण गावडे रा.मातोंड, यांनी गाव मौजे सातवायंगणी येथील बाजूस दाखल केलेल्या सर्व्हेक्रमांक/हिस्सा क्रमांक 35/1, 10/73, 23/3, 35/13, 35/5, 35/7, 43/113, 9/20, 9/32, 9/4 ह्या जमीन मिळकती मधील जमिनीवर मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि.,मातोंड यांच्याकडून रक्कम रुपये चार लाख (4,00,000/-) मात्रचे कर्ज घेतले असुन मातोंड वि.का.स.सेवा सोसा. लि.,मातोंड यांच्याकडील जा.क्र./मा.सो./इ करार/39/2026-27 दिनांक 23/07/2026 रोजीचे पत्र तसेच कलम 48(1) खालील प्रतिज्ञापत्र व सौ.सुकांती उर्फ स्वरूपा सोमण नाईक यांचे संमतीपत्राची प्रत प्राप्त झाल्यावरून इतर अधिकार सदरी रक्कम रुपये चार लाख (4,00,000/-) मात्रचा बोजा ठेवण्यासाठी नोंद दाखल केली. फेरफार नोटीस व इतर कागदपत्रे मेळाच्या संचीकेस आहेत.