सातबारा Watch

← सागरतीर्थ

Ferfar #541 · सागरतीर्थ

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/12, 2/1/19, 2/1/21
Talathi
सतिश भालचंद्र गावडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार एगनेल ऑगस्टीन मेंडोसा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव एगी आगोस्तीन मेंडोसा ऐवजी एगनेल ऑगस्टीन मेंडोसा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वेंगुर्ला यांच्याकडील आदेश क्रमांक क्र ई फेरफार /राजपत्र /एस आर /क्र.32/2026 /3279 दि. 25/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/05/2025 मधील नोंदणी क्र.एम - 2565219 अन्वये एगी आगोस्तीन मेंडोसा ऐवजी एगनेल ऑगस्टीन मेंडोसा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .