सातबारा Watch

← सुकळभाट

Ferfar #657 · सुकळभाट

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2/11, 10/2/13, 11अ/23/1, 44/9
Talathi
एन. बी. आयरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 श्री.रामचंद्र जनार्दन कृष्णाजी यांनी अर्ज दिला कि बाजूस दाखल जमीन मिळकती ह्या वडिलोपार्जित असून कै.जनार्दन दामोदर नागोळकर कृष्णाजी हे दिनांक 29/01/1986 रोजी मयत झालेने गाव सुकळभाट फेरफार क्रमांक 33, वारस रजिस्टर अनु.क्र.25 ने रामा जनार्दन कृष्णाजी हे ए.कु.पु. म्हणून सातबारा सदरी दाखल झाले असून वारस रजिस्टर अनु क्रमांक 25 नुसार सत्यवती जनार्दन कृष्णाजी , अनिल जनार्दन कृष्णाजी , सुनिल जनार्दन कृष्णाजी , गंगाबाई जनार्दन कृष्णाजी हे वारस मंजूर असून त्यांचे नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेसाठी नोंद केली.