सातबारा Watch

← वेंगुर्ला

Ferfar #18470 · वेंगुर्ला

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
557/7/1
Talathi
राजेंद्र गोपाळ तांबोस्कर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. सावंतवाडी, वेंगुर्ला लिहून देणार : अस्मिता आनंद फेंद्रे रा. वेंगुर्ला यांनी दुय्यम निबंधक वेंगुर्ला यांचेकडील दस्त क्रमांक 1106/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 557/7/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. सावंतवाडी यांचेकडील पत्र क्रमांक कॅथॉलिक/28-100/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.