Ferfar #18472 · वेंगुर्ला
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/14, 122/16, 147/39, 147/40/2क/1, 147अ/23, 158/1, 303अ/12, 305/2अ, 309/2/1क3, 309/4/1अ, 309/8/1, 309/8/4, 312/27/2, 312/3, 312/33, 606/10, 606/4
- Talathi
- राजेंद्र गोपाळ तांबोस्कर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
श्री. दत्तप्रसाद मुकुंद कुबल यांनी अर्ज दिला की कै. शिवाजी रमाकांत कुबल हे दि. 23/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत/अनोंदणीकृत मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे
1)दत्तप्रसाद मुकुंद कुबल यांना मृत्युपत्राने स्वतंत्र दिलेली मिळकत सर्वे
नं.122/14,122/16,147/39,147/40/2क/1,147अ/23,303अ/12,312/27/2,606/10.312/3
2)शिवप्रसाद मुकुंद कुबल यांना मृत्युपत्राने स्वतंत्र दिलेली मिळकत सर्वे नं. 305/2अ,312/33,158/1
3)दत्तप्रसाद मुकुंद कुबल व शिवप्रसाद मुकुंद कुबल यांना सामाईकात दिलेली जमीन मिळकत
सर्वे नं 309/2/1क3,309/4/1अ,309/8/1,309/8/4,606/4.
दुय्यम निंबधक वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 600/2021 दिनांक 26/10/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला,प्रतिज्ञापत्र,सातबारा इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.