Ferfar #18477 · वेंगुर्ला
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026बाजूस नमूद केलेल्या सर्वे वर्णनाची जमीन मिळकत प्रशांतकुमार तिवारी व लिना तिवारी यांच्या नावे सातबारा मध्ये दाखल आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक एनएपी - 2025/प्र.क्र.177/ जमीन-01 अ दिनांक 10/02/2026 प्रमाणे त्यांनी सदर जमीन मिळकतीची जमिनीच्या चालू बाजार मूल्यावर आधारित एकरकमी रूपांतरण अधिमुल्य शासन जमा केले असल्याने. मा. तहसीलदार साहेब वेंगुर्ला यांच्याकडील पत्र क्रमांक जमीन /अकृषक परवानगी ,सनद ,आकारणी /10/2026 दिनांक 30/ 10/2026 प्रमाणे सातबारा ला इतर अधिकार सदरी नोंद ठेवण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे नोंद केली.