Ferfar #7283 · कसाल
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/04/2026
बाजूस दाखल मिळकतीमध्ये मा.विशेष वसुली अधिकारी ,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग विकास अधिकारी कार्यालय मालवण ,यांचेकडील जा.क्र.रिकव्हरी /SRO/156/9/42/861/2024 -25 दिनांक 20/02/2025 नुसार
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलग १५६ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६ नियम १०७ अन्वये श्री. एस. एम. गवंडी, विशेष वसुली व विक्री अधिकार मालवण यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर मा.. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मालवण यांनी दि. १४/१२/२०२४ रोजी दिलेले वसुली प्रमाणपत्रातील रक्कमेसह पुढील थकीत हप्ते व त्यावरील व्याज मिळून एकूण रु.२,१२,८१,०५९/-एवढ्या रक्कमेचा बोजा नोंद श्री.गणपत शिवाजी जाधव व वंदना गणपत जाधव यांच्या कर्जाचे जामीनदार रविकमल प्रकाश डांगी यांच्या नावे असलेल्या ७/१२ सदरी निर्माण करणेसाठी पत्र दिलेने नोंद केली.