Ferfar #10375 · आंब्रड
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : आंब्रड ग्राम वि.का.स.सेवा सोसायटी लि. आंब्रड
लिहून घेणार : एकनाथ वासुदेव दळवी
यांनी सर्व्हे क्रमांक : 208/7 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रु.2500/-चा बोजा ता.7/7/87. - 1
सर्व्हे क्रमांक : 231/5 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रु.2500/- चा बोजा - 1
सर्व्हे क्रमांक : 242/10 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रु .1500 /- चा बोजा दि.7/7/97 - 1
सर्व्हे क्रमांक : 250/38 तपशिल : आंब्रड सोसायटीस तारण रू.2500/- चा बोजा ता.7/7/87 - 1
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.