Ferfar #4949 · रानबांबुळी
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
श्री. समीर बळीराम कदम यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ बळीराम भदु कदम]
हे दिनांक 30/11/2016 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
सचिन बळीराम कदम
समिर बळीराम कदम
सुरेखा अलोकरत्न हेदुळकर
प्रमिला शिवकांत चौबे आहेत यापूर्वी फेरफार क्रमांक 3963 व वारस रजिस्टर क्र.553 ने त्यांचा वारस तपास होवून सदर वारसांची नावे दाखल झाली होती परंतु कुळ सदरी वारसांची नावे दाखल होणे राहून गेले होते
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व फेरफार व वारस रजिस्टर पाहून कुळास वारसांची नावे दाखल केली असे.