सातबारा Watch

← रानबांबुळी

Ferfar #4950 · रानबांबुळी

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
170/6/2
Talathi
चंद्रकांत मुरलीधर कांबळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून घेणार : गोविंद प्रदिप वानिवडेकर यांनी शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक/वैनगंगा कृष्‍णा ग्रा.बॅंक शाखा सिंधुदुर्गनगरी यांचा र.रु.14,00,000/- गहाण खत बोजा - 2959 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.108 /2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.