Ferfar #4955 · रानबांबुळी
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
फेरफार क्रमांक : 2655
फेरफार दिनांक : 08/04/2009
बाजूस दाखल मिळकतीमध्ये रामचंद्र महादेव लाड यांचे नाव दाखल असून सदर मिळकत हि त्यांनी रमेश रामचंद्र लाड यांना मृत्युपत्राद्वारे दिली होती त्याचा फेरफार क्रमांक 2655 ने नोंद करण्यात आली.सदर सर्वे नंबर वरती त्याचा अंमल दाखल झाला नाही.तरी सदर मंजूर फेरफार प्रमाणे रमेश रामचंद्र लाड यांचे नाव सातबारा सदरी दाखल करण्याकरिता रमेश रामचंद्र लाड यांनी फेरफार व मृत्युपत्र जोडून अर्ज दिलेने नोंद केली.