Ferfar #10301 · अणाव
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- ऐश्वर्या योगेश वालावलकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार कुडाळ
आदेश क्रमांक : ECOMP NO 3467734-File No COLSIN-34035(16)/252/2026_TAHKUDAL/कावि-652/एस आर 366/2026 /4827
आदेश दिनांक : 06/10/2026
मा अपर तहसीलदार व शेत जमीन न्यायाधीकरण कुडाळ यांजकडील आदेश क्र ECOMP NO 3467734-File No COLSIN-34035(16)/252/2026_TAHKUDAL/कावि-652/एस आर 366/2026 /4827 दि 6/10/2026 मधील अटी व शर्ती मध्ये नमूद क्र २ नुसार कुळकायदा कलम ३२ (ग) दाव्यातील खरेदीची किंमत शासन जमा झालेली असून ३२ (म) प्रमाणपत्र दि 31/12/1996 रोजी दिलेले असल्याने विक्री केस नंबर IP/SR/X/845 बाबत ३२ (म) फेरफार घालून बोजा कमी करणेबाबत आदेश झालेने ३२ (म)बोजा कमी करणेकामी नोंद दाखल केली असे.