Ferfar #390 · गवळगाव
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026रकाना नं.3 मध्ये दाखल केलेली मिळकत निलेश नारायण पाताडे वै.05 यांच्या नावे दाखल असून त्यांनी कुपवडे वि.का.स.से.सोसा. कुपवडे ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग यांचेकडून रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) कर्ज घेतलेले आहे. अर्जदार निलेश नारायण पाताडे यांचेकडून सोसायटी कडील बोजा दाखल करण्याचे कलम 48(1) खालील प्रतिज्ञापत्र दिनांक.16/07/2026, कुपवडे वि.का.स.से.सोसा. ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग यांचेकडील पत्र तसेच ईतर सहहिस्सेदारांची हरकत नसलेबाबत अर्जदाराचे हमीपत्र प्राप्त झालेवरून इतर हक्कात निलेश नारायण पाताडे यांचे हिश्यावर रक्कम रुपये 2,00,000/- (अक्षरी दोन लाख रुपये मात्र) चा बोजा दाखल करण्याकामी नोंद केली.