सातबारा Watch

← भुतवड

Ferfar #919 · भुतवड

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
138/27, 138/29, 138/7, 140/10, 140/2/अ, 143/42
Talathi
उदय दत्ताराम मालंडकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 मा. तहसीलदार साहेब कुडाळ, यांचे कार्यालयकडील आदेश क्र. E-COMP-NO-3226295-FILE-NO-COLSIN-34035(16)/109/2026-TAH KUDAL/कावि-183/एसआर-75/2026/4251 दि. 17/09/2026 चे वाचन केले असता श्री. विद्याधर दिगंबर तेली, रा. घोटगे यांनी बाजूस दाखल मिळतीची भूधारणा वर्ग – 1 होणेकरिता आदेश मिळणेकामी मा. तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे अर्ज दाखल केला होता. त्याअनुषंगाने बाजूस दाखल मिळकती बाबत मा. तहसीलदार साहेब कुडाळ, यांचे कार्यालयकडील आदेश क्र. E-COMP-NO-3226295-FILE-NO-COLSIN-34035(16)/109/2026-TAH KUDAL/कावि-183/एसआर-75/2026/4251 दि. 17/09/2026 मध्ये नमूद प्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक – जमीन – 2025/प्र.क्र.336/जमीन -01 (ई-1379234), दि. 16/07/2026 अन्वये जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम भरून घेण्यास सूट दिलेली असल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम सूट देण्यात आलेली आहे. तथापि मा. तहसीलदार साहेब कुडाळ, यांचे कार्यालयकडील आदेश क्र. E-COMP-NO-3226295-FILE-NO-COLSIN-34035(16)/109/2026-TAH KUDAL/कावि-183/एसआर-75/2026/4251 दि. 17/09/2026 नुसार प्रस्तुत 7/12 वरील नि.स.प्र. शेरा कमी करून वर्ग - १ होणेकरिता वरील आदेश प्राप्त झाले वरून नोंद केली असे.