Ferfar #2109 · भडगाव ब्रुद्रुक
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/75
- Talathi
- प्रणाली प्रकाश ठाकूर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
बाजूस कॉलम नं.3 मधील दाखल मिळकतीतील कुळ प्रमोद नामदेव पेडणेकर यांनी मुंबई कुळवहिवाट व शेत जमिन अधिनियम 1948 चे कलम 32 ग (1)अन्वये दावा केलेप्रमाणे अप्पर तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण कुडाळ यांचे न्यायालया कडील केस क्रमांक :ALT/32 (ग )/SR-99/2023 आदेश क्रमांक LSP/SR/1096 ले.क्र.284,पा.क्र.15 दि.10/10/2025 अन्वये आदेशित केलेप्रमाणे खरेदी किंमतीचा बोजा इतर अधिकारात रक्कम रु.16/- दाखल करून सक्षम प्राधिकार्याच्या परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी असा शेरा कायम ठेवून सदर क्षेत्राची भूधारणा पद्धती वर्ग 2 करण्यासाठी नोंद केली.