Ferfar #3091 · वर्दे
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/25
- Talathi
- ऐश्वर्या योगेश वालावलकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार कुडाळ
आदेश क्रमांक : टेनन्सी केस नं १७/२०२०
आदेश दिनांक : 07/11/2025
मा तहसीलदार कुडाळ यांजकडील आदेश क्र टेनन्सी केस नं १७/२०२० दि ७/११/२०२५ नुसार अर्जदार भिकाजी दिनकर सावंत यांचा बाजूस दाखल मिळकतीमध्ये क्षेत्र ०.१४०० हे आर आकार ०.०६ या मिळकतीमध्ये कुळ असल्याचा ठराव करण्यात आला आहे.म्हणून नोंद दाखल केली असे.