सातबारा Watch

← कडावल

Ferfar #2960 · कडावल

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1
Talathi
प्रणाली प्रकाश ठाकूर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस कॉलम असलेली जमिन मिळकत परशुराम श्रीधर तावडे वै.8 यांचे नावे असून कडावल वि.वि.कार्यकारी सहकारी सोसायटी लि कडावल ता.कुडाळ यांनी सर्व्हे क्रमांक 106/1 वर कडावल सोसायटीचा बोजा 30,000/ दि 1/07/96 फेरफार क्रमांकाने 1 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र जोडून परशुराम श्रीधर तावडे यांनी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.