सातबारा Watch

← कडावल

Ferfar #2961 · कडावल

कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
40/1/43, 40/16
Talathi
प्रणाली प्रकाश ठाकूर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री. नारायण जनार्दन सावंत यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ जनार्दन आत्माराम सावंत] हे दिनांक 02/01/2026 रोजी मयत झाले तसेच त्यांची पत्नी सुमती जनार्दन सावंत ह्या 14/08/2002 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ वय नाते कुळाचे नाव :- 1) नारायण जनार्दन सावंत 69 मुलगा 2) नागरत्ना नागेश सावंत 67 मुलगी 3) सुनिल जनार्दन सावंत 65 मुलगा 4) प्रमिला प्रकाश सावंत 63 मुलगी 5) श्रेया सुहास सावंत 62 मुलगी 6) राधिका नंदकिशोर सावंत 59 मुलगी 7) म्रीणाल मिलिंद रावराणे 57 मुलगी कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु दाखला,सरपंच ओरोसखुर्द,कडावल,पोलीस पाटील किनळोस ,कडावल यांचे वारसा बाबतचे दाखले जोडून नारायण जनार्दन सावंत यांनी अर्ज दिलेवरून नोंद केली.