Ferfar #2963 · कडावल
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/2
- Talathi
- प्रणाली प्रकाश ठाकूर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
बाजूस कॉलम नं.3 मधील जमिन मिळकत अनिल भाऊ लोट वैगरे 6 यांचे नावे असून अनिल भाऊ लोट यांनी रक्कम रुपये 2,99,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 127/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व कडावल वि.वि.का.स.सेवा.सोसा लि.कडावल यांचेकडील पत्र जावक क्रमांक 102 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,99,000/- चा बोजा दाखल करण्यासाठी नोंद केली.