Ferfar #798 · कुसगाव
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार साहेब
आदेश क्रमांक : क्र.म.शा/आर टी एस /कलम १५५ /एस.आर.क्र.१४/२०२६
आदेश दिनांक : 12/03/2026
बाजूस कॉलम ३ मधील स.न./हि.न.२५/७/१२, ८/४,८/३,८/२,६७/१,३/८,२/९,२५/८,२३/६,११/१,२१/६,२३/४ मध्ये खातेदार श्री विकास गणपत चव्हाटेकर यांच्या नावात दुरुस्ती होऊन सदर नाव विलास गणपत चव्हाटेकर असे दाखल होणेबाबत मा. तहसीलदार साहेब, कुडाळ यांचेकडील म.ज.म.अ.१९६६ कलम १५५ अंतर्गत आदेश क्र.म.शा/आर टी एस /कलम १५५ /एस.आर.क्र.१४/२०२६,दिनांक १२/०३/२०२६ प्राप्त झालेवरून नावात दुरुस्ती कामी नोंद केली.