Ferfar #707 · किनळोस
कुडाळ, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/4, 1/6, 18/8, 2/20, 2/24, 2/5, 20/11, 20/3, 20/4, 20/9, 23/2, 26/4, 26/5, 28/3, 3/1, 3/7, 4, 5/1, 68/2, 68/3, 7/1, 70, 84/14, 84/8, 85/10, 85/13, 85/16, 85/2, 85/4, 85/6, 87/11, 87/5
- Talathi
- संतोष अनंत बांदेकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
.अर्जदार श्री आनंद कृष्णा सावंत यांनी अर्ज दिला कि त्यांचे आजोबा श्री खेम कृष्णा सावंत हे दि.२१/०७/१९८० रोजी मयत झाले. त्यांच्या पश्चात वारस रजि.क्र.१७ दि.२३/१२/८२ नुसार मंजूर फेरफार क्र.३६३ मधील १)सिताराम खेम सावंत,नाते-मुलगा आणि २)गजानन कृष्णा सावंत, नाते-नातू अशी दोनच वारस नावे गाव अभिलेख सदरी दाखल झाली. तरी मयत श्री खेम कृष्णा सावंत यांच्या मिळकतींमध्ये इतर वारसांची नावे दाखल व्हावी असा अर्ज सादर केलेवरून वारस रजि.क्र.१७ दि.२३/१२/८२ नुसार मंजूर फेरफार क्र.३६३ दि.२३/१२/२०८२ पाहून इतर वारसांची नावे गाव अभिलेख सदरी दाखल होनेकामी नोंद केली.